सोमवार, २१ जून, २०२१

! बाबूराव पेंढारकर जन्मदिन !! (२२ जून )

 

!! बाबूराव पेंढारकर जन्मदिन !! (२२ जून )



               बाबूराव पेंढारकर जन्म : २२ जून १८९६ ; कोल्हापूर, महाराष्ट्र मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६७ हे मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते होते. इ.स. १९२० साली त्यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९२०च्या दशकापासून इ.स. १९६०च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...