!! सर्वात मोठा दिवस !! (२१ जून )
आज २१ जून हा दिवस जगभरामध्ये योगदिन म्हणून साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवसाचे आणखी एक महत्व म्हणजे आजचा दिवस हा सर्वात मोठा दिवस असतो. आता असे असण्यामागे नेमके काय कारण असेल असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिक आहे तर यामागील कारण आहे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा दिवस हा इतर दिवसापेक्षा मोठा असतो.
आज सामान्यपणे दिवसातील २४ तासांपैकी १३ तासाहून अधिक काळ दिवस असतो म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा असतो. आज १३ तास १३ मिनिटे कालावधी हा दिवसाचा असतो तर १० तास ४७ मिनिटांची रात्र असते. आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान लहान असते.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा