!! डॉ.झाकीर हुसेन जन्मदिन १८९७ !! (८ फेब्रुवारी )
झाकिर हुसैन जन्म :८ फेब्रुवारी १८९७ मृत्यू : ३ मे १९६९ एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ व राजकारणी होते. ते भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ १३ मे १९६७ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत असा होता.त्यांनी बिहारचे राज्यपाल तसेच भारताचे उपराष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते.
त्यांना पदमविभूषण व भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
झाकीर हुसेन यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा