शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०२१

!! क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर !! (७ फेब्रुवारी )

 

!! क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर
  यांना महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर !! (७ फेब्रुवारी )




रमाकांत आचरेकर जन्म: १९३२ मृत्यू: २ जानेवारी २०१९ हे मराठी क्रिकेट प्रशिक्षक होते. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती.
    आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले व सध्या खेळत असलेल्या काही खेळाडूंची नावे
सचिन तेंडुलकर
बलविंदर संधू
चंद्रकांत पंडित
विनोद कांबळी
प्रवीण आमरे
अजित आगरकर
संजय बांगर
रमेश पोवार
  मिळालेले पुरस्कार .....
७ फेब्रुवारी  २००३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. २०१० साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
      अशा या महान  क्रीडाशिक्षकास मानाचा मुजरा.
   संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...