!! रॉबर्ट बॅडेन-पॉवेल स्मृतिदिन !!
(८ जानेवारी )
लेफ्टनंट जनरल रॉबर्ट स्टीफन्सन बॅडेन-पॉवेल, हा ब्रिटीश लष्कराचा अधिकारी, लेखक, स्काऊट चळवळीचा संस्थापक आणि पहिला मुख्य स्काऊट होता आणि त्याची बहीण एग्नेस हिचेही स्काऊटसाठी मोठे योगदान होते.बॅडेन-पॉवेल यांनी स्काउटिंग चळवळीसाठी प्रेरणा देणारी, स्काउटिंग फॉर बॉईज या सेमिनल वर्कच्या पहिल्या आवृत्त्यांचे लेखन केले होते .
सरे येथील चार्टरहाऊसमध्ये शिक्षण घेतलेल्या बॅडेन पॉवेल यांनी १८७६ ते १९१० पर्यंत भारत आणि आफ्रिकेत ब्रिटिश सैन्यात काम केले होते.
लॉर्ड बॅडेन-पॉवेल यांचे निधन ८ जानेवारी १९४१ नैरी, केनिया येथे झाले. त्यांच्यामुळे स्काऊट चळवळ संपूर्ण जगभर पोहोचली.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Nice information sir...
उत्तर द्याहटवा