!! नोबेल पुरस्कार विजेते हरगोविंद खुराना जन्मदिन !! (९ जानेवारी )
हरगोविंद खुराना यांचा जन्म ९ जानेवारी १९२२ रोजी पंजाब प्रांतात झाला. हरगोविंद खुराना एक भारतीय जैवरसायन शास्त्रज्ञ होते. त्यांनी अमेरिकेतील तीन विद्यापीठामध्ये प्राध्यापकाचे काम केले होते. शरीरविज्ञान (वैद्यकीय ) शास्त्रात केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना १९६८ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.नंतर ते अमेरिकेचे प्रवासी नागरिक बनले. त्यांचा मृत्यू ९ नोव्हेंबर २०११रोजी अमेरिकेत झाला.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा