!! जावळी जोडी रन !!
रविवार दि.४ ऑगस्ट २०१९ या दिवशी जावळी जोडी रनचे आयोजन करण्यात आले होते.जावळी जोडी रन स्पर्धेतील १० कि. मी. रन ही भारतात प्रथम व संपूर्ण जगभरात दुसरी अतिशय निसर्गरम्य व रोमॅंटिक अशी रन म्हणून नावारूपाला आलेली आहे. या स्पर्धेत पुरुष-पुरुष,स्त्री-स्त्री,पुरुष-स्त्री असा सहभाग घेता येत होता.या स्पर्धेत मी सहभागी झालो होतो. माझ्या जोडीला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा अंगापुर येथे कार्यरत असणारे श्री. जोतिबा झोरे हे होते. आम्ही ही स्पर्धा १तास ७ मिनिटे आणि ३४ सेकंदात पूर्ण केली. या स्पर्धेचे घोषवाक्य होते."एक धाव आरोग्यासाठी, जोडी रन कुटुंबासाठी."
या स्पर्धेत माझ्या कुटुंबातील सदस्य चि. डॉ. श्रीधर व सूनबाई सौ. शितल देखील सहभागी झाले होते. आजचा दिवस माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण होता. मला वाटते प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे हाच संदेश अशा स्पर्धातून मिळतो.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Dear RAJENDRA PAWAR,
Congratulations for completing your 10 Km - Jodi Run at Jawali Jodi Run 2019 in 01:07:34 (provisional timing). For results log on to www.sportstimingsolutions.in post 3pm.

Congratulations and all the best 💐 💐
उत्तर द्याहटवा