!! राजेंद्रसिंह राणा जन्मदिन !!
(६ ऑगस्ट )
डॉ. राजेंद्रसिंह राणा जन्म:६ ऑगस्ट १९५९ हे भारतीय समाजसेवक व विख्यात पर्यावरणतज्ञ आहेत. ते जलपुरुष, पाणीवालेबाबा या नावाने ओळखले जातात.
भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॉ.राजेंद्र सिंह राणा यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांति घडवून आणली आहे.राजस्थानमध्ये हजारो 'जोहड'(नद्यावरील मातीचे बंधारे)निर्माण करण्यात राजेंद्र सिंह प्रसिद्धिस आले आहेत.सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नदया पुनरुज्जीवित केल्या.
!! मिळालेले पुरस्कार !!
१)२००१ सालचा रेमन मॅगसेसे पुरस्कार
पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिले जाणारे आणि पाण्याचे नोबेल असे संबोधले जाणारे सन २०१५ चे ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ राजेंद्रसिंह यांना मिळाले आहे.
२)अनंतराव भालेराव स्मृती पुरस्कार
डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना जन्मदिनाच्या निमित्ताने लक्ष लक्ष शुभेच्छा.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा