बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

!! नील आर्मस्ट्राँग जन्मदिन !! (५ ऑगस्ट )

 

!! नील आर्मस्ट्राँग जन्मदिन !!
    (५ ऑगस्ट )



      नील आर्मस्ट्रॉंग जन्म: ५ऑगस्ट  १९३०  मृत्यू : २५ऑगस्ट  २०१२ हे एक अमेरिकन अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होते. आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाउल ठेवणारे जगातील पहिला मानव होते.
        नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्रॉंगने २० जुलै १९६९ रोजी  चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत २१ जुलै १९६९ त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्रॉंग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते.
     नील आर्मस्ट्राँग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
    संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...