!! सुनिल गावस्कर जन्मदिन !!
(१० जुलै )
सुनील मनोहर गावसकर जन्म :१०जुलै १९४९ हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले फलंदाज आहेत. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या.
सुनील गावसकर यांना मिळालेले पुरस्कार:
मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेतर्फे क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना ११ डिसॆंबर २०१६ रोजी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे.
सुनील गावस्कर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा