रविवार, ११ एप्रिल, २०२१

जालियनवाला बाग हत्याकांड माहिती!! (१३ एप्रिल )

 

  !!    जालियनवाला बाग हत्याकांड माहिती!!
        (१३ एप्रिल )



           १३ एप्रिल १९१९ या दिवशी इंग्रजांच्या  भारतावरील  राजवटीत ब्रिगेडियर-जनरल  रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग या  ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० हून अधिक आहे.या हत्याकांडासंदर्भात आजही ब्रिटन फ़क्त खेद व्यक्त करत आहे माफी मात्र मागत नाही ही वस्तुस्थिती आहे.
     या हत्याकांडात मृत्यू पावलेल्या बंधू भगिनींना भावपूर्ण आदरांजली.
    संकलक:  राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...