गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०२१

विष्णुबुवा जोग स्मृतिदिन !!(५ फेब्रुवारी )

 

!!  विष्णुबुवा जोग स्मृतिदिन !!(५ फेब्रुवारी )



      विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म १४ सप्टेंबर १८६७ ला तर  ५ फेब्रुवारी १९२० ला ते समाधिस्थ झाले.(मृत्यू झाला).विष्णुबुवा जोग हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पध्दतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे सत्पुरुष होते. विष्णुबुवा जोग हे अत्यंत निरिच्छ असून ते लोकमान्य टिळक यांचे स्नेही होते. ते स्वदेशी वस्तू वापरत. ते लोकमान्य टिळकांना यथाशक्ती मदत करत.
       विष्णुबुवा जोग हे आळंदी येथील वारकरी  शिक्षण संस्थेचे संस्थापक ,कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक होते.विष्णुबुवा जोग यांनी आळंदी येथे  पहिली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली.  ही संस्था त्यांनी १९१७ साली स्थापन केली. ती आज जोग महाराज शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. विष्णूबुवा जोग यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
   संकलक:  राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...