!! हाफ नाईट मॅरेथॉन २०१९ !!
शनिवार दिनांक १ जून २०१९ या दिवशी सातारा येथे हाफ नाईट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मी भाग घेतला होता. रात्री११ वाजता स्पर्धेस प्रारंभ झाला.
(Half Marathon at AFSF star of india night Challenger Marathon 2019 ) ही पूर्ण करण्यासाठी मला २ तास ३२मिनिटे व३३ सेकंद (२.३२.३३ )इतका वेळ लागला.
स्पर्धेपूर्वी देशभक्तिमय वातावरण तयार झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी आदि घोषणा दिल्या जात होत्या. अशा स्पर्धेत भाग घेताना दुसऱ्या कोणाशी स्पर्धा न करता आपली स्पर्धा आपल्याशीच करावयाची असते. आपल्यामधील उणीवा आपण शोधवयाच्या असतात. आपल्या आरोग्यासाठी आपण अशा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे असे मला वाटते.
शब्दांकन -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा