बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

!! साहित्यसम्राट न.चिं .केळकर स्मृतिदिन!!(१४ ऑक्टोबर )

 

!! साहित्यसम्राट न.चिं .केळकर स्मृतिदिन!!(१४ ऑक्टोबर )



             नरसिंह चिंतामण केळकर ऊर्फ तात्यासाहेब केळकर जन्म :  २४ ऑगस्ट १८७२; मृत्यू :  १४ ऑक्टोबर १९४७ हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (३ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जाते. साहित्यसम्राट न.चि. केळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
    संकलक:  राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...