!! भास्कर उपग्रह प्रक्षेपण !!
(७ जून )
भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो ) ने भास्कर १ व २ ची निर्मिती केली आहे. भास्कर १ चे प्रक्षेपण ७ जून १९७९ रोजी करण्यात आले.थोर गणिती भास्कराचार्य यांचे नावावरुन उपग्रहाला नाव देण्यात आले. या उपग्रहाची कक्षा ५५७ कि. मी.एवढीच आहे. सूक्ष्म कॅमेऱ्याद्वारे माहितीचे संकलन केले जाते.
खासकरुन समुद्राच्या स्थितीतील पाण्याचे प्रमाण, पाण्याची वाफ,वनीकरण, भूविज्ञान, वातावरण इत्यादींचा अभ्यास केला जातो.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Adbhut
उत्तर द्याहटवा