!! फोर्ड मोटर कंपनीची स्थापना (सुरुवात) !!
(१६ जून )
फोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट
शहराच्या डियरबॉर्न ह्या उपनगरामध्ये आहे. हेन्री फोर्ड ह्या अमेरिकन उद्योगपतीने १६ जून १९०३ रोजी फोर्डची स्थापना केली. एकूण कार विक्रीच्या बाबतीत फोर्ड ही जगातील चौथी मोठी कंपनीअसून ,टोयोटा, जनरल मोटर्स व फोक्सवॅगन ह्या पहिल्या तीन कंपन्या आहेत.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Amazing 🤩😍😍👍👍👍👍👍
उत्तर द्याहटवा