शुक्रवार, ५ मार्च, २०२१

रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिन १९८२ !! (६मार्च)

 

!! रामभाऊ म्हाळगी स्मृतिदिन १९८२  !! (६मार्च)




         जन्म:९ जुलै १९२१ मृत्यू: ६ मार्च १९८२  रामभाऊ म्हाळगी म्हणून ओळखले जाणारे रामचंद्र काशिनाथ म्हाळगी हे भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य होते . त्यांनी १९७७ पर्यंत  जनसंघाचे प्रतिनिधित्व केले. जनसंघाचे रुपांतर भारतीय जनता पक्षात झाले.नंतर ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. ठाणे मधून जनता पक्षाचे उमेदवार म्हणून १९७७ मध्ये निवडून आले होते. त्यांना १९८० पर्यंत विधानसभा सदस्य म्हणून काम करता आले. त्यांना आणीबाणीच्या काळात  अटक करण्यात आली होती.  त्यांचा जन्म ९ जुलै १९२१ रोजी पुणे जिल्ह्यात झाला  आणि ६ मार्च १९८२ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या नावाने रामभाऊ म्हाळगी विकास प्रबोधिनी  प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे.
     रामभाऊ म्हाळगी यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
    संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...