!! महाशिवरात्री !! (११ मार्च)
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण शिव शंकराच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जातो.महाशिवरात्री ही शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची रात्र.या दिवशी लोक उपवास करतात. जीवनात आणि जगात अज्ञान अंधकार आहे त्यावर मात करणे महत्वाचे आहे. या दिवशी प्रार्थना, व्रत,दान, क्षमा, प्रामाणिकपणा, इतरांना दुखापत न करणे याबाबीना विशेष महत्त्व दिले जाते.
महाशिवरात्रीदिवशी लोक शिवमंदिराला भेट देतात. सातारा शहरापासून अगदी जवळ फक्त ८ कि. मी.अंतरावर देगाव (पाटेश्वर) येथे भव्य शिवमंदिर आहे तेथे एकदा तरी भेट द्यावयास हवी असे वाटते.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा