रविवार, ३ जानेवारी, २०२१

! कोकण बीच मॅरेथॉन !! (३ जानेवारी )

 

!! कोकण बीच मॅरेथॉन !! (३ जानेवारी )



    आज ३ जानेवारी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा होत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने महिला शिक्षण दिन म्हणूनदेखील साजरा केला जात आहे.
        या दिवसाच्या निमित्ताने कोकण बीच मरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मी १० किलोमीटरमध्ये भाग घेतला होता. आजचा रुट वर्णे हायस्कूल ते अपशिंगे (मि.)स्टँड परत वर्णे असा होता.आज मी हे अंतर ५३:१० (५३ मिनिटे व १० सेकंदात) पूर्ण केले.माझ्याबरोबर चेतन साळुंखे धावले. रुट सपोर्ट दादासाहेब सुतार यांनी दिला.
          निरामय आरोग्यासाठी व्यायामाची गरज आहे. आपण सर्वजणच नियमित व्यायाम करुया. तसेच बालिका दिनाच्या निमित्ताने मुलीच्या जन्माचे स्वागत करुया. त्यांना चांगले शिकवूया,हाच संदेश घराघरात पोहोचवूया.
          राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...