!! न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे स्मृतिदिन !!
(१६ जानेवारी )
महादेव गोविंद रानडे जन्म: १८ जानेवारी १८४२ मृत्यू :१६ जानेवारी १९०१ एक भारतीय विद्वान, समाजसुधारक, न्यायाधीश आणि लेखक होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते आणि ते मुंबई विधानपरिषदेचे सदस्य , केंद्रातील वित्त समितीचे सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
एक प्रख्यात सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून, शांत आणि धीरयुक्त आशावादी म्हणून ते ओळखले जातात.
सामाजिक सुधारणा
१)रानडे यांनी पडदा पध्दतीविरूद्ध मोहीम राबविली.
२) बालविवाहाविरूद्धच्या प्रयत्नांना त्यांनी दिशा दिली.
३)विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले.
४)स्त्री शिक्षणाचे समर्थन केले.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा