!! अस्पृश्यता निवारण दिन !! (१८ डिसेंबर )
अस्पृश्यतेचा शाब्दिक अर्थ म्हणजे स्पर्श न करणे . अस्पृश्य व्यक्तीला स्पर्श केल्यास उच्च जातीचे लोक 'अपवित्र' बनतात आणि पवित्रता परत मिळवण्यासाठी पवित्र गंगा-स्नान करतात.भारतात अस्पृश्यता मानणे हा दंडनीय गुन्हा घोषित करण्यात आला आहे.
अस्पृश्यता ही मानवी समाजासाठी एक भयंकर कलंक आहे. अमेरिका , इंग्लंड , जपान यासारखे देश वैज्ञानिक दृष्टीकोनातून विकसित झाले असले तरी ते अस्पृश्यतेने ग्रस्त आहेत.अमेरिकेसारख्या महान राष्ट्रात काळा आणि गोरा असा भेदभाव आजही काही प्रमाणात दिसून येतो.आपल्या देशात अस्पृश्यतेचे पूर्ण निर्मूलन झाले आहे असे वाटते.कोठेही भेदभाव बाळगताना दिसून येत नाही. कोठे भेदभाव बाळगला जात असेल तर तो नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करुया.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा