!! बालदिन !! (१४ नोव्हेंबर )
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस दरवर्षी संपूर्ण भारतात त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.लहान मुलं म्हणजे पंडितजींना जीव की प्राण ,मुलं ही देवाघरची फुलं आहेत असे ते म्हणायचे.
पंडित जवाहरलाल नेहरु मुलांमध्ये रमायचे.मुलावरच्या प्रेमामुळे ते सर्वांचे लाडके चाचा नेहरु झाले. मुलं ही देशाचं भविष्य आहेत, त्यामुळे लहान वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तरच ते आदर्श नागरिक होऊ शकतील. त्याच उद्देशाने पंडितजींनी पंतप्रधान झाल्यावर लहान मुलांसाठी अनेक योजना तयार केल्या आणि त्याची अंमलबजावणी होत आहेकी नाही याकडे जातीने लक्ष दिले. अशा पंडितजींना मानाचा मुजरा.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
Happy children day&
उत्तर द्याहटवाHappy Dipawali from Ghorpade family.