!! सोनू निगम जन्मदिन !!(३० जुलै )
सोनू निगम जन्म -- ३० जुलै १९७३ एक भारतीय गायक आणि संगीतकार आहेत. त्यांचा जन्म फरीदाबाद, हरियाणा येथे झाला. सर्वोत्तम गायक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी मुख्यत: हिंदी आणि कन्नड भाषेच्या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत परंतु इंग्रजी, बंगाली, ओडिया, गुजराती, तामिळ , तेलगू , मराठी, नेपाळी, मैथिली, मल्याळम आणि इतर भारतीय भाषांमध्येही गाणी गायली आहेत. निगमने अनेक भारतीय पॉप अल्बम देखील केले आहेत आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ते "जीवांचा प्रभु" म्हणून ओळखले जातात.
वयाच्या चौथ्यावर्षी निगमने गायनाच्या कारकीर्दीला सुरुवात केली.
सोनू निगम यांना प्राप्त झालेले काही पुरस्कार
१) प्राश्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते
२) राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, दक्षिण आफ्रिकेचा फिल्मफेअर पुरस्कार
३) हरियाणा गौरव पुरस्कार
४) मिर्ची संगीत पुरस्कार
५) लायन्स सुवर्ण पुरस्कार
६) उत्कृष्ट कन्नड गायक पुरस्कार
७) ग्लोबल इंडियन म्युझिक अवॉर्ड
८) इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड
९) आयफा सर्वोत्कृष्ट पुरुष प्लेबॅक
पुरस्कार
१०) झी सिने अवॉर्ड बेस्ट प्लेबॅक सिंगर
संग्राहक -- राजेंद्र पवार
९८५०७८११७८
(सोनू निगम यांनी गायलेले "बॉर्डर" चित्रपटातील गाणे ऐकण्यासाठी खाली लिंक देत आहे. आपण गाण्याचा आनंद लुटावा.)
https://www.youtube.com/watch?v=NXZr9exURTg

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा